कृषी कायद्याबाबत सरकारने समन्वयकाची भूमिका घ्यावी : राऊत | Sarkarnama |
2021-06-12
0
कृषी कायद्या रद्द करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीबाबत केंद्र सरकार हट्टवादी भूमिका घेऊ नये, समन्वयाची भूमिका घ्यावी, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.